Vanity Bagh

Vanity Bagh

- Binding : Paperback
- ISBN13 : 9789385665745
- Language : Marathi
- Publication Year : 2017
- Author: Anees Salim 
- Product Code: VPG17121

- Availability: In Stock
Qty:
Rs0.00 Ex Tax: Rs0.00

Description

 

अनिस सलिम यांच्या विविध पुरस्कारप्राप्त ‘व्हॅनिटी बाग’ या मूळ इंग्रजी कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे.  

* कुठल्याही शहरातल्या व्हॅनिटी बाग या मुस्लीम वस्तीतील ‘साडेपाच पोरांची’ (पाच पूर्ण व एक अर्धा)ची ही कहाणी आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्या डॉनचा आदर्श बाळगलेली ही पोर दहशतवादी कृत्यात गोवली जातात व त्यांची ससेहोलपट होते.

* ही कहाणी नावीन्यपूर्ण शैलीत लेखकाने मांडली आहे.

* कहाणी मुस्लीम वस्तीचे विदारक वास्तव, हिंदू- मुस्लीम समाजातील वाढती दरी, दहशतवाद आणि एकूणच मुस्लीम मानस मिश्कील शैलीत मांडते.

* चांगल्या साहित्याचा आंनद देणारे पुस्तक.

Reviews (0)

Write a review

Your Name:


Your Review: Note: HTML is not translated!

Rating: Bad           Good

Enter the code in the box below: