Sattvik

Sattvik

- Binding : Paperback
- ISBN13 : 9789385665929
- Language : Marathi
- Publication Year : 2017
- Author: Anupama Shukla
- Product Code: VPG17137

- Availability: In Stock
Qty:
Rs150.00 Ex Tax: Rs150.00

Description

आपण जे खातो, त्याचा आपल्या शरीराच्या खऱ्या गरजेशी कोणताही संबधं लावायला आपण विसरतो . व्यक्तीच्या जडणघडणीनुसार त्याच्या मूलभूत गरजा आणि आहार मूल्यांच्या गरजा असतात. ह्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळून तुम्हाला आरोग्याचे मूलमंत्र या पुस्तकात मिळतील. हितकारक अन्न हे चविष्ट असू शकते, हेच दाखवायला तुम्हाला ह्या पुस्तकात भारतातील विविध प्रांतांतील ७० सोप्या, रुचकर सात्त्विक पाककृती दिल्या आहेत. निकोप आरोग्यासाठी जे उत्तम आहाराच्या वाटेवर चालू इच्छितात, त्यांना ह्या पुस्तकामुळे योग्य आहाराचा शरीरावर होणार परिणाम तर जाणवेलच. शिवाय, त्यांची पाककला ही वृद्धिंगत होईल.

Reviews (0)

Write a review

Your Name:


Your Review: Note: HTML is not translated!

Rating: Bad           Good

Enter the code in the box below: