Balsangopanache Gurumantra

Balsangopanache Gurumantra

- Binding : Paperback
- ISBN13 : 9789385665714
- Language : Marathi
- Publication Year : 2017
- Author: Ridhi Doongursee
- Product Code: VPG17132

- Availability: In Stock
Qty:
Rs200.00 Ex Tax: Rs200.00

Description

हे पुस्तक बालसंगोपन कसे करावे, याविषयीचे आहे.

तरुण जोडप्यांनी बाळाच्या जन्माचा, त्याच्या जबाबदारीचा, पालन-पोषणाचा सर्वोच्च आनंददायी अनुभव कसा घ्यावा, याच्या सात सोप्या पायऱ्या या पुस्तकात उलगडून दाखविल्या आहेत.

स्वत:च्या मुलावर कसे प्रेम करावे, त्याचा आदर कसा करावा, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाण्याची गोडी कशी लावावी, मुलांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा, त्याची भीती कशी नष्ट करावी, त्याच्याबद्दल तुम्हाला वाटणारी काळजी, ताणतणाव कसा दूर करावा, त्याची काळजी कशी घ्यावी, त्याच्यासाठी वेळ कसा काढावा आदी प्रश्नांची सविस्तर उत्तरे या पुस्तकात मिळतात.

हे पुस्तक म्हणजे, पालकत्वाच्या जुन्या व नव्या पद्धतींमध्ये  मेळ घालणारे, विचाराला प्रवृत्त करणारे, एका पालकाने इतर अनेक पालकांसाठी लिहिलेले अनुभवाचे सार आहे.

मूल जन्माला घालण्याचा विचार करणाऱ्या जोडप्यांसाठी, तसंच ज्यांना नुकतंच मूल झालं आहे अशा लोकांसाठी, तसेच चांगले पालक बनू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त. 

Reviews (0)

Write a review

Your Name:


Your Review: Note: HTML is not translated!

Rating: Bad           Good

Enter the code in the box below: