Ya Katerweli

Ya Katerweli

- Binding : Paperback
- ISBN13 : 9789385665233
- Language : Marathi
- Publication Year : 2016
- Author: Dr. Anil Gandhi
- Product Code: VPG16081

- Availability: In Stock
Qty:
Rs300.00 Ex Tax: Rs300.00

Description

डॉ. अनिल गांधी यांनी वृध्दापकाळावर हे पुस्तक लिहिले आहे. मात्र ते फक्त वृध्दांसाठी नाही. सर्वांनी वाचावे असे आहे. कारण सगळेजण कधी ना कधी वृध्द होणारच असतात. शिवाय घरातल्या वृध्द मातापित्यांची सुखदु:खे त्यांना कळतील आणि घर अधिक चांगुलपणाने भरून जाईल.
 
      या पुस्तकात वृध्दांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजना आहेत. वृध्दांचे हक्क दिलेले आहेत. वृध्दांना होणार्‍या आजारांची, रोगांची सोप्या भाषेत ओळख करून दिली आहे.

Reviews (0)

Write a review

Your Name:


Your Review: Note: HTML is not translated!

Rating: Bad           Good

Enter the code in the box below: