F1 Story

F1 Story

- Binding : Paperback
- ISBN13 : 9789385665882
- Language : Marathi
- Publication Year : 2017
- Author: Nimish Patgaonkar
- Product Code: VPG17158

- Availability: In Stock
Qty:
Rs330.00 Ex Tax: Rs330.00

Description

शिक्षण व करिअरच्या उत्तम संधीचं स्थान म्हणून तरुणाईला अमेरिका नेहमीच खुणावत असते. अमेरिकेत शिक्षणासाठी प्रवेशाचा परवाना म्हणजे एफ-1 व्हिसा आणि तिथे नोकरीसाठी वास्तव्याचा परवाना म्हणजे
एच -1 व्हिसा.
या दोन टप्प्यांमधील आपल्या अमेरिकेतील वास्तव्याचे व जडणघडणीचे अनुभव लेखकाने या पुस्तकात मांडले आहेत. अमेरिकेत विद्यार्थी म्हणून डोळसपणे अनुभवलेल्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा हा लेखाजोखा शिक्षणाच्या व करिअरच्या निमित्ताने अमेरिकेत जाऊ इच्छिणार्‍यांसाठी प्रेरक - मार्गदर्शक ठरणारा आहे.

Reviews (0)

Write a review

Your Name:


Your Review: Note: HTML is not translated!

Rating: Bad           Good

Enter the code in the box below: