Dev Danava Narhe Nirmile 

Dev Danava Narhe Nirmile 

- Binding : Paperback
- ISBN13 : 9789385665943
- Language : Marathi
- Publication Year : 2017
- Author: Dr. Anil Gandhi & Dr. Chitralekha Purandare. 
- Product Code: 7VPG17127

- Availability: In Stock
Qty:
Rs250.00 Ex Tax: Rs250.00

Description

देवाची आणि दानवाची निर्मिती माणसाच्या कल्पनेतून झाली आहे. माणसाला भेडसावणारी भीती, असुरक्षितता, विश्वातील गूढ गोष्टी, माणसाचा विश्वास आणि श्रध्दा यांतून देव- दानव जन्माला आले. देव न मानता देव माणंसांवर विश्वास ठेवणारे डॉ. अनिल गांधी व सहलेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी विवेकशील, तर्कशुध्द बुध्दिप्रामाण्यवाद या पुस्तकात विविध उदाहरणे देऊन रसाळपणे मांडला आहे.

श्रध्दा- अंधश्रध्दा यांचा अनादर न करता, त्यातील धोके त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत. लेखक- व्द्यीने देव- धर्माच्या संकल्पनांना कवटाळून न बसता माणसाने बुध्दिवादाचा मार्ग स्वीकारण्याचे महत्त्व या पुस्तकात अधोरेखित केले आहे. 

Reviews (0)

Write a review

Your Name:


Your Review: Note: HTML is not translated!

Rating: Bad           Good

Enter the code in the box below: