Cracking the Code - Maza Bollwoodcha Pravas

Cracking the Code - Maza Bollwoodcha Pravas

- Binding : Paperback
- ISBN13 : 9789385665721
- Language : Marathi
- Publication Year : 2017
- Author: Ayushmann Khurrana & Tahira Kashyap
- Product Code: VPG17123

- Availability: In Stock
Qty:
Rs150.00 Ex Tax: Rs150.00

Description

बॉलीवूडची चमचमीत दुनिया त्यातील नाट्य तुम्हाला भावत असेल, ही दुनिया आपली व्हावी अशी ऊर्मी तुमच्या मनात असेल; पण इथे व्यवसायिक नट म्हणून पदार्पण करण्याची योग्य वेळ कशी ओळखावी? चित्रपट व टीव्हीच्या कलाक्षेत्रात प्रवास करताना  कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? ही वाट तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकेल? आणि सर्वांत कळीचा मुद्दा हे सर्व तुम्ही कसे घडवून आणाल?

क्रकिंग द कोडमध्ये प्रसिध्द अभिनेता, गायक टीव्ही कलाकार आयुष्यमान खुराना ह्या मायानगरीतील यशाचे गमक क्रमाक्रमाने सांगत आहेत. स्वत:च्या उमेदवारीच्या काळातील अनुभवांचे किस्से सांगताना त्यावरून घ्यायचा बोध टे आपल्यापर्यंत पोहोचवतात.  

Reviews (0)

Write a review

Your Name:


Your Review: Note: HTML is not translated!

Rating: Bad           Good

Enter the code in the box below: